दिवस हा 8 प्रहरांचा असतो. याचा अर्थ जवळजवळ प्रहर 3 तास चालतो. प्राचीन काळी, दिवसाचे विभाजन हे अंदाजे प्रहराचे मोजमाप होते. आजही ‘प्रहर’ हे शब्द दुपार (दोन प्रहर), सकाळच्या प्रहरी, अष्टौप्रहार या शब्दांमध्ये अस्तित्वात आहेत. या लेखात आप प्रहर म्हणजे काय आणि प्रहर किती तासांचा असतो ही बघू.

प्रहर म्हणजे काय
हिंदू धर्मानुसार, प्राचीन काळात प्रहर ही वेळ ठरविण्यासाठी ठरलेल साधन होय. त्या काळी घडयाळ अस्तित्वात नसल्या कारणाने लोकांची वेळ मोजण्याची संकल्पना की प्रहर होती, जी योग्य प्रकारे सामान्य शब्दात वेळेला शब्दात सांगण्याचे साधन होते.
प्रहर किती तासांचा असतो
प्रहर सुमारे तीन तास किंवा साडे सात तासांचा असतो. दिवसा आणि रात्री 24 या तासांमध्ये आठ प्रहर आहेत. त्यात दोन मुहूर्त मानले जातात. जवळजवळ एक घटिका 24 मिनिटांचीचा असते. दिवसा चार आणि रात्री चार अशी एकूण आठ प्रहर असतात.
हे सुद्धा बघा: