मेनू बंद

शिरीष कणेकर – संपूर्ण माहिती मराठी


आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर साहित्यिक शिरीष कणेकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Shirish Kanekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

शिरीष कणेकर (Shirish Kanekar)

शिरीष कणेकर

शिरीष मधुकर कणेकर हे मराठी लेखक, पत्रकार व कथनकार आहेत. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम आहेत. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले.

कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून B.A. L.L.B केले. त्यांचे ‘कणेकरी, माझी फिल्लमबाजी’ हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. सध्या (इ.स. २०११) ते मुक्त पत्रकार असून वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही करतात.

साहित्य व संदर्भ स्त्रोत पहा: विकिपीडिया

हे सुद्धा वाचा –

Related Posts